HINDU Bhakti MITRA Mandal

HINDU Bhakti MITRA Mandal एक ज्वलंत हिंदू , हिंदू धर्म रक्षक, सार?

🟠🚩 शिवजयंती उत्सव निमंत्रण 🚩🟠|| जय भवानी… जय शिवराय ||हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक, रयतेचे राजेछत्रपती शिवाजी ...
05/03/2026

🟠🚩 शिवजयंती उत्सव निमंत्रण 🚩🟠
|| जय भवानी… जय शिवराय ||
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक, रयतेचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र जन्मोत्सवानिमित्त
हिंदू भक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित
🌺 शिवजयंती उत्सव सोहळा – २५ वे वर्ष 🌺
यंदा आमच्या मंडळाचे गौरवशाली २५ वे वर्ष (रौप्यमहोत्सवी वर्ष) पूर्ण होत आहे.
या विशेष पर्वानिमित्त सर्व शिवभक्तांसाठी भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
📍 स्थळ:
माजी नगरसेवक कृष्णा बोरकर मार्ग,
कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व – ४००६०३
🗓 दिनांक:06/03/2026 (हिंदू तिथीनुसार)
या मंगल प्रसंगी आपण सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून
महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा करावा व उत्सवाची शोभा वाढवावी,
ही नम्र विनंती.
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे!
🚩 आपले नम्र,
हिंदू भक्ती मित्र मंडळ
(रौप्यमहोत्सवी वर्ष)

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HINDU Bhakti MITRA Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share