विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज

  • Home
  • India
  • Shegaon
  • विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज
“अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरू श्री संत गजानन मह...
01/09/2026

“अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरू श्री संत गजानन महाराज की जय”

|| गण गण गणात बोते ||
|| गणपती बाप्पा मोरया ||

विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज

जय गजानन माऊली.. #श्रावण_सोमवार भोलेनाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे, चंदन, चावल, बेलकी पतीया शिवजी के माथे धरो रे....
31/08/2026

जय गजानन माऊली..

#श्रावण_सोमवार

भोलेनाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे,
चंदन, चावल, बेलकी पतीया शिवजी के माथे धरो रे....

29/08/2026

जय गजानन माऊली..

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे |त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे |मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ह...
28/08/2026

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे |
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे |
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||🙏🏻

जय गजानन माऊली..

विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज

जय गजानन माऊली… #सेवा,  #शिस्त,  #स्वच्छता आणि  #समर्पण”याच मूल्यांवर उभे असलेले श्री गजानन महाराज मंदिर..लाखो भाविकांसा...
27/08/2026

जय गजानन माऊली…

#सेवा, #शिस्त, #स्वच्छता आणि #समर्पण”

याच मूल्यांवर उभे असलेले श्री गजानन महाराज मंदिर..
लाखो भाविकांसाठी #श्रद्धेचे आणि #प्रेरणेचे_स्थान आहे.

गण गण गणात बोते! 🙏🚩

सच्चितानंद..🙏🏻
26/08/2026

सच्चितानंद..🙏🏻

जय गजानन माऊली..जिवंतपणी स्वर्ग पहायचा असल्यास एकदा तरी शेगाव ला या गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात..मंदिर परिसरातील प्...
25/08/2026

जय गजानन माऊली..

जिवंतपणी स्वर्ग पहायचा असल्यास एकदा तरी शेगाव ला या गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात..

मंदिर परिसरातील प्रत्येक गोष्ट स्वर्गापेक्षा कमी नाही..

विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज

जय गजानन माऊली..आज पवित्र श्रावण महिन्यातील सोमवार..🔱श्री संत गजानन महाराज की जय..हर हर महादेव..🙏🏻विदर्भाचा राजा संत श्र...
24/08/2026

जय गजानन माऊली..

आज पवित्र श्रावण महिन्यातील सोमवार..🔱

श्री संत गजानन महाराज की जय..
हर हर महादेव..🙏🏻

विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज

Address

Shri Gajanan Maharaj Mandir, Shegaon
Shegaon
444203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विदर्भाचा राजा संत श्री. गजानन महाराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share