Shree Bhairibhavani Prachitgad Seva Sansthan, Shringarpur

Shree Bhairibhavani Prachitgad Seva Sansthan, Shringarpur संस्थानाचे फेसबुक पेज: www.fb.com/bhairibhavani

मंदिराचा गुगल मॅप वरील पत्ता: https://maps.google.com/?cid=17131606282622502687

फोटो टाइमलाईन:

श्री भैरी भवानी प्रचितगड सेवा संस्थान, श्रुंगारपूर ही एक सेवाभावी संस्था आहे. श्रुंगारपूर येथे श्री भैरी भवानी मंदिर निर्माण करणे व परिसरात शैक्षणिक, कृषि व आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही संस्थानाची मुख्य उद्दिष्टे आहेत. जगभरातील सुर्वे परिवार सेवाभावी वृत्तीने एकत्रित येऊन हे सामाजिक कार्य करत आहेत.
निसर्गरम्य श्रुंगारपूर हे सुर्वे परिवारांचे मूळ गाव आहे. प्रचितगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील

अवघड व प्राचीन किल्ला श्रुंगारपूरच्या पूर्वेस दिमाखात उभा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पासून २२ कि.मी. अंतरावर श्रुंगारपूर गाव वसलेले आहे.
श्री भैरी भवानी प्रचितगड सेवा संस्थान, श्रुंगारपूरच्या सेवाभावी कार्यात तुम्ही सहजपणे व विविध प्रकारे सहभागी होऊ शकता. आपले विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपला अभिप्राय श्री जगन्नाथराव सुर्वे ([email protected]) यांना लिहून कळवा किंवा संपर्क करा ०८१०८०९४३४४ या क्रमांकावर.
नेहमी संपर्कात राहण्यासाठी www.facebook.com/bhairibhavani हे पेज LIKE करा व आपल्या फेसबुक वॉलवर SHARE करा. This page is dedicated to “Shree Bhairibhavani Prachitgad Seva Sansthan”. It is charitable trust devoted for the development of Shringarpur, a native place and origin of Surve families across the world. We are united on the aspiration to build Shree Bhairibhavani temple at Shringarpur. The trust also aims for the welfare of areas around Shringarpur through education, agriculture, healthcare and conservation of ecology. Shringarpur is sheltered by an ancient fort Prachitgad in the Sahyadri mountain range in Maharashtra state, India. Prachitgad is also known as Uchitgad or Rangna built over an area of 5 acres (20,000 m2). It is located at 17°13′34″N 73°41′25″E Ratnagiri district at Shringarpur. The closest city is Sangameshwar which is approximately 22 km away. We welcome the members of Surve family for their active participation in events and gatherings in future. Simply LIKE this page and we shall keep you posted on the developments & future events. We appreciate if you spend some time and write about your suggestions to Shree Jagannath Surve ([email protected]). Do not forget to mention your Full name, native place, current address, email / phone number. Also share this page with your family & friends with surname "Surve".

15/11/2022
🚩वैशाख पौर्णिमा उत्सव सोहळा 🚩🗓️१५ ते १६ मे २०२२🗓️
28/04/2022

🚩वैशाख पौर्णिमा उत्सव सोहळा 🚩
🗓️१५ ते १६ मे २०२२🗓️

04/04/2022

🚩श्री स्वामी समर्थ 🚩

कलाकार: सौ मिताली मिलिंद सुर्वे

🚩 कोजागिरी पौर्णिमा 🚩१९.१०.२०२१
23/10/2021

🚩 कोजागिरी पौर्णिमा 🚩
१९.१०.२०२१

09/10/2021

🚩 नवरात्रोत्सव: तिसरा दिवस 🚩

कलाकार: सौ मिताली मिलिंद सुर्वे

09/10/2021
🚩विठु माउलीची रांगोळी साकारली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने🚩कलाकार सौ. मिताली मिलिंद सुर्वे यांनी ही रांगोळी आपल्या दि...
19/07/2021

🚩विठु माउलीची रांगोळी साकारली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने🚩

कलाकार सौ. मिताली मिलिंद सुर्वे यांनी ही रांगोळी आपल्या दिवंगत आई-वडीलांना समर्पित केली.

Hello everyone, On the occasion of Ashadhi ekadashi I have drawn rangoli of shree vittal. For this rangoli I have spent 30 It's spread over 9.5 by 5 square f...

तौक्ते वादळामुळे शृंगारपूर मधील मंदिराच्या कार्यालयाचे फार नुकसान झाले आहे, तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. श्री चंद्र...
25/05/2021

तौक्ते वादळामुळे शृंगारपूर मधील मंदिराच्या कार्यालयाचे फार नुकसान झाले आहे, तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. श्री चंद्रकांत भाऊराव सुर्वे, राजेंद्र दिनकर सुर्वे, श्री चंद्रकांत भिकू सुर्वे, श्री दिलीप राजाराम सुर्वे यांनी जाऊन पाहणी केली व त्यावर उपाययोजना केल्या.

शेअर बाजारात गुंतवणूक आणि कमाई करायला शिका. श्री राजेश सुर्वे यांच्या सोप्या पद्धतीने बनविलेल्या मार्गदर्शक व्हिडिओंच्या...
16/05/2021

शेअर बाजारात गुंतवणूक आणि कमाई करायला शिका. श्री राजेश सुर्वे यांच्या सोप्या पद्धतीने बनविलेल्या मार्गदर्शक व्हिडिओंच्या माध्यमातून.

Share Market Learning Channel.Trading RelatedHow to generate IncomeMotivational relatedMarket News related

Address

मंदिराचा गुगल मॅप वरील पत्ता: Https://maps. Google. Com/?cid=17131606282622502687
Sangameshwar
415804

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Bhairibhavani Prachitgad Seva Sansthan, Shringarpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Bhairibhavani Prachitgad Seva Sansthan, Shringarpur:

Share

Category