30/05/2026
कधी भक्ती शेअर केली, कधी इतिहास सांगितला,
कधी दुर्मीळ गणपती दर्शन घडवलं,
तर कधी बाप्पांच्या आध्यात्मिक अर्थाचा नवीन अनुभव दिला…
Atharva Bappa Vibes हा फक्त एक पेज नव्हता,
तो प्रत्येक बाप्पाभक्ताच्या भावनांचा प्रवास होता.
आज आम्ही थोडा विराम घेत आहोत.
पण हा निरोप कायमचा नाही.
पुन्हा भेटू नव्या ऊर्जेसह, नव्या माहितींसह आणि बाप्पांच्या नव्या रूपांसह.
तुमचं प्रेम, प्रत्येक comment, share आणि support आमच्यासाठी कायम खास राहील.
धन्यवाद…
Atharva Bappa Vibes परिवाराकडून मनापासून आभार.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया