AiDindi

AiDindi ai Dindi: भक्ती, तंत्रज्ञान आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम! Vitthal Bhakti meets AI!

05/06/2026

अनंत जन्माचे विसरलो दुःख ।
पाहता तुझे मुख पांडुरंगा ।।२ ।।

योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी ।
तो तू आम्हापाशी मागे पुढे ॥३ ।।

नामा म्हणे जिवे करिन निंबलोण ।
विटेसहित चरण ओवाळीन ॥४ ॥

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

आषाढ महिना लागला की प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला लागते ती पंढरीची ओढ आणि माऊलींच्या भेटीचे वेध. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आण...
02/06/2026

आषाढ महिना लागला की प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला लागते ती पंढरीची ओढ आणि माऊलींच्या भेटीचे वेध. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि वारीच्या आनंदासाठी मन पुन्हा पंढरीच्या वाटेकडे धाव घेऊ लागते.
आषाढीच्या या भक्तिमय प्रवासात,
ai दिंडी सोबत वारीचा अनुभव घेण्यासाठी आजच सहभागी व्हा.

नोंदणी सुरू: aidindi.org

एक तरी वारी अनुभवावी. 🚩🙏

*रामकृष्ण हरी**आषाढी पायी वारी सोहळ्यामध्ये ai दिंडीसोबत सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू* 🚩🚩..*आज आम्हा सर्वांचे श्रद्धेय,...
01/06/2026

*रामकृष्ण हरी*

*आषाढी पायी वारी सोहळ्यामध्ये ai दिंडीसोबत सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू* 🚩🚩..

*आज आम्हा सर्वांचे श्रद्धेय, श्रीज्ञानदेवपदाश्रित हरिभक्तीपरायण श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्ते ai दिंडी ऑनलाईन नोंदणी सर्वांसाठी खुली करण्यात येत आहे*

जून महिना उजाडला की चाहूल लागते आषाढी वारीची

आषाढी पायी वारी सोहळ्यात ai दिंडी सोबत असंख्य वारकऱ्यांचा सहभाग असतो..
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी, टप्पा वारी आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढी पायी वारी सोहळ्यामध्ये देहू ते आकुर्डी या एका टप्प्यामध्ये ai दिंडी सोबत सहभागी होण्यासाठी आपण नोंदणी करू शकता..आपल्या संपर्कात माहिती पाठवू शकता

https://www.aidindi.org/

धन्यवाद 🙏

27/05/2026
ai दिंडी dedicates itself to the teachings of the saints through selfless service to society.Carrying this message beyon...
18/05/2026

ai दिंडी dedicates itself to the teachings of the saints through selfless service to society.

Carrying this message beyond the Waari, ai दिंडी has introduced a volunteer-driven mentoring initiative rooted in Seva, Shraddha, and Surrender.

This initiative aims to provide career guidance for children from Warkari families in rural areas through a complete handholding approach, whether by directly providing answers or connecting them with the right experts.

The platform intends to bridge the career guidance gap for rural youth in Maharashtra through holistic mentoring and support for personality and skill development.
Today, our Career Platform initiative was inaugurated at Shindewadi (Taluka Ambegaon, District Pune).

Courtesy of Dnyanda Warkari Sanstha and ai दिंडी, a free career guidance camp was organized on Sunday, 17 May 2026, for students who had passed 10th and 12th standard, along with their parents.

विठ्ठलाच्या चरणी उभं राहिलं की मनाला एक वेगळीच शांतता लाभते…हीच ती भक्ती, जी शब्दांपलीकडची आहे…चंद्रभागेच्या काठी, वारकऱ...
29/04/2026

विठ्ठलाच्या चरणी उभं राहिलं की मनाला एक वेगळीच शांतता लाभते…
हीच ती भक्ती, जी शब्दांपलीकडची आहे…

चंद्रभागेच्या काठी, वारकऱ्यांच्या नामघोषात,
प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाशी नातं अधिक घट्ट होत जातं…

“विठ्ठलभक्ती म्हणजे केवळ दर्शन नाही,
तर प्रेम, समर्पण आणि सेवेचा अखंड प्रवास आहे…”

राम कृष्ण हरी 🙏

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when AiDindi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share