श्री गणपती देवस्थान, पिरंगुट

  • Home
  • India
  • Pune
  • श्री गणपती देवस्थान, पिरंगुट

श्री गणपती देवस्थान, पिरंगुट चतुर्थी आणि धार्मिक उत्सव "श्री गणपती देवस्थान, पिरंगुट"

पेशवेकालीन प्रस्थापित व अष्टविनायकातील थेऊरच्या श्री चिँतामणीचे प्रतिरुप असलेल्या पिरंगुट येथील श्री गणपती देवस्थान या मंदिराची एक Community मी उघडली असून याद्वारे हे दुर्लक्षीत देवस्थान सर्वांना माहिती व्हावे, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
तेव्हा जास्तीत जास्त शेअर किंवा लाईक करुन आम्हांस मदत करावी, हि नम्र विनंती.

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज आषाढ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ ९.३३ मि). तरी भाविकांनी दर्...
02/08/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज आषाढ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ ९.३३ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात होणारे कार्यक्रम
*कार्यक्रमाची रूपरेषा*
दुपारी १ ते ४ - श्री चिंतामणीस अभिषेक, सहस्त्रावर्तन व महापूजा

संध्याकाळी ५ ते ८ - श्री गणेश याग

रात्री ८.३० ते चंद्रोदया पर्यंत- धूपार्ती

महाप्रसाद चंद्रोदयानंतर

तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज निज ज्येष्ठ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ ९.४७ मि). तरी भाविका...
03/07/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज निज ज्येष्ठ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ ९.४७ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात सायंकाळी महापूजा, अभिषेक, धुपार्ती, महाप्रसाद हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज अधिक ज्येष्ठ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.४६ मि). तरी भाविक...
03/06/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज अधिक ज्येष्ठ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.४६ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात सायंकाळी महापूजा, अभिषेक, धुपार्ती, महाप्रसाद हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-*अंगारक योग*(चंद्रोदय रात्रौ १०.१४ मि). तरी...
04/05/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-*अंगारक योग*(चंद्रोदय रात्रौ १०.१४ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात सायंकाळी महापूजा, अभिषेक, धुपार्ती, महाप्रसाद हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज चैत्र वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.४२ मि). तरी भाविकांनी दर...
05/04/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज चैत्र वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.४२ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात सायंकाळी महापूजा, अभिषेक, धुपार्ती, महाप्रसाद हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज फाल्गुन वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.१४ मि). तरी भाविकांनी ...
06/03/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज फाल्गुन वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.१४ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात सायंकाळी महापूजा, अभिषेक, धुपार्ती, महाप्रसाद हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*आज माघ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.४३ मि). तरी भाविकांनी दर्श...
05/02/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*

आज माघ वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी-(चंद्रोदय रात्रौ ९.४३ मि). तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात सायंकाळी महापूजा, अभिषेक, धुपार्ती, महाप्रसाद हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।**।। माझ्या चिंतामणीचा धर्म जागो ।।*आज पौष वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी- अंगारक यो...
06/01/2026

*।। माझ्या मोरयाचा धर्म जागो ।।*
*।। माझ्या चिंतामणीचा धर्म जागो ।।*

आज पौष वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी- अंगारक योग (चंद्रोदय रात्रौ ९.१७ मि). तसेच योगीवर्य चिंतामणी महाराज (थोरले)यांची पुण्यतिथी. या निमित्त मंदिरात पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरात
दुपारी ४ वाजता सहस्रवर्तने पठण
संध्याकाळी ६ वाजता चिंतामणीस महापूजा व अभिषेक
रात्री ८ वाजता धुपारती
महाप्रसाद चंद्रोदया नंतर
तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच श्रींचे फेसबुक पेजवरून (ऑनलाईन) दर्शनाचा लाभ सुद्धा घेता येईल.

*आपले विनीत,*
*श्री गणपती देवस्थान, पिरंगुट*

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/SriGanapatiDevasthanaPiranguta/

गुगल लोकेशन
Morya Ganpati Mandir
Pirangut, Maharashtra 412115
https://goo.gl/maps/uw6JTy8qmF72

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गणपती देवस्थान, पिरंगुट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री गणपती देवस्थान, पिरंगुट:

Shortcuts

Share