Shivshakti mitra mandal akurdi.

Shivshakti mitra mandal akurdi. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivshakti mitra mandal akurdi., Hindu temple, Shiv Shakti Chowk Near Suryamukhi Ganesh Mandir Akurdi Goan, Pune.

शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने सन्माननीय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्कारपिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या ...
05/10/2026

शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने सन्माननीय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्कार

पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी शिवशक्ती मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने मा. अण्णासाहेब बनसोडे साहेबांचा पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अण्णासाहेब बनसोडे साहेबांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिवशक्ती मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक   #श्री_प्रमोद_भाऊ_कुटे  यांच्या शुभहस्...
23/09/2026

शिवशक्ती मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक #श्री_प्रमोद_भाऊ_कुटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली

शिवशक्ती मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त सामाजिक कार्यकर्ते  #श्री_महेश_भाऊ_काटे, तसेच दिलीप सोनिगिरा ज्वेल...
23/09/2026

शिवशक्ती मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त सामाजिक कार्यकर्ते #श्री_महेश_भाऊ_काटे, तसेच दिलीप सोनिगिरा ज्वेलर्स मालक #श्री_दिलीप_शेठ_सोनिगिरा यांच्या शुभहस्ते संपन्न झाली

शिवशक्ती मित्र मंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त लहान मुलांसाठी सुप्रसिद्ध जादूगार शुभम माने बारामतीकर यांचे अतिशय चांगल्...
21/09/2026

शिवशक्ती मित्र मंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त लहान मुलांसाठी सुप्रसिद्ध जादूगार शुभम माने बारामतीकर यांचे अतिशय चांगल्या प्रकारचे जादूचे प्रयोग या ठिकाणी संपन्न झाले व लहान मुले तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लाभली त्याबद्दल मंडळाकडून सर्व नागरिकांचे खूप खूप धन्यवाद

20/09/2026
शिवशक्ती मित्र मंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी माझी उपमहापौर नगरसेवक  #सौ_शैलजाताई_मोरे, ...
20/09/2026

शिवशक्ती मित्र मंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी माझी उपमहापौर नगरसेवक #सौ_शैलजाताई_मोरे, तसेच युवा नेते #श्री_अनुप_दादा_मोरे यांनी आमच्या मंडळाला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

शिवशक्ती मित्र मंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त मंडळाच्या गणपतीची आरती, कला क्रीडा साहित्य संस्कृती समिती चे  #सभापती_श्...
20/09/2026

शिवशक्ती मित्र मंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त मंडळाच्या गणपतीची आरती, कला क्रीडा साहित्य संस्कृती समिती चे #सभापती_श्री_कैलास_भाऊ_कुटे तसेच माजी नगरसेवक #श्री_धनंजय_बापू_काळभोर तसेच माजी नगरसेवक #बाळासाहेब_मोरे यांच्या शुभहस्ते झाली

Address

Shiv Shakti Chowk Near Suryamukhi Ganesh Mandir Akurdi Goan
Pune
411035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshakti mitra mandal akurdi. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category