04/12/2023
मंगळवार दि. ५/१२/२०२३ सकाळी ८ वाजता श्रीनाथांची महाआरती.
८.३० ते १२ वा. पर्यंत श्री. म्हस्कोबा नाथ महाराज मूळ नऊ शक्ती लिंग महाभिषेक मूळ बारा ज्योतिर्लंग यांचा तसेच नऊग्रह मारुती , महाभिषेक , होमहवन , श्री.सत्यनारायण महापूजा व इतर धार्मिक विधी होतील .
सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवार दि. ५/१२/२०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता मिरवणूक प्रारंभ होईल.
मिरवणूक मंदिरापासून प्रारंभ होऊन पर्वती दर्शन , मित्र मंडळ चौक , होल्गा चौक , साईबाबा मंदिर सातारा रोड ने मंदिर येथे संपन्न होईल .
Contact Us: +91 84850 60307
🙏