Ganpati Bappa Morya

Ganpati Bappa Morya Welcome to the MOST UPDATED photo gallery of Lord Ganesha ..

गणपती बाप्पा मोरया

125 वर्षांची अखंड परंपरा असलेला माजलगावचा महाराजा  #श्री_टेबे_गणेशमहाराष्ट्रात गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे...
05/09/2025

125 वर्षांची अखंड परंपरा असलेला माजलगावचा महाराजा #श्री_टेबे_गणेश

महाराष्ट्रात गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन होते.... मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीचे आगमन निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते..... अर्थातच याला कारणही तसेच आहे....!

तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे निजाम राजवटीत कोणताही सण साजरा करण्यासाठी रजाकारांची परवानगी लागत
असे.... गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रजाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली..... यावेळी ही मिरवणूक मशीद
चौकात अडविण्यात आली व त्यांना गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निजाम सरकारकडून मागितला गेला.... परंतु या मंडळाकडे परवाना नसल्याने काही तत्कालीन सदस्य परवाना आणण्यासाठी घोड्यावरुन हैदराबादला गेले.... कारण त्याकाळी वाहनांची सोय नव्हती.... व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी त्यांनी आणली....!

पण तोपर्यंत म्हणजे हैदराबादला जाण्या-येण्यात तीन-चार दिवस निघून गेले.... यामुळे भाद्रपद एकादशीला या गणपतीची स्थापना करण्यात आली व याचे विसर्जन प्रतिपदेला करण्यात येऊ लागले... त्यामुळे
कधी पाच तर कधी सहा दिवसांचा हा गणपती बसविण्यात येतो....!

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की " श्री टेंबे गणेश " हे असे नाव कसे काय पडले....??

गणपतीची स्थापना करण्यात आल्यानंतर... एका महिलेने संतती होत नसल्यामुळे या गणपतीला नवस करुन.... माझ्या वंशाला दिवा मिळाल्यास गणपतीसमोर टेंबा लावील.... अशा प्रकारचा नवस केला व तिला एका वर्षातच मूल झाले.... तिने आपला नवस फेडण्यासाठी गणपतीला टेंबा अर्पण केला.... तेंव्हापासून या गणपतीस
नवसाला पावणारा " टेंबे गणपती " असे नाव पडले आहे.... नवसपूर्ती झालेले असंख्य भावीक या गणपतीच्या मिरवणूकीमध्ये हातात टेंबे घेउन सहभागी होतात.....!

महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या व नवसाला पावणाऱ्या टेंबे गणपतीने 125 वर्षांपासून चालत आलेल्या " इको फ्रेंडली "ची संकल्पना चालू ठेवली आहे..... या गणेश मंडळाने ७ ते ८ फुटाची मूर्ती शेणा, मातीपासून बनविली आहे..... या श्री टेंबे गणेशाचे येत्या मंगळवारी विसर्जन होणार
होणार...!

नवसाला पावणाऱ्या , 125 वर्षांची अखंड परंपरा असलेला व माजलगावचा महाराजा असलेल्या या श्री टेंबे गणेश मंडळाला एक वेळेस आवश्य भेट द्या....!!

गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।
13/07/2025

गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।

04/09/2022
अजूनही ३ दिवस बाकी आहेत. पाठांतर करून घ्या. #गणपतीबाप्पामोरया
28/08/2022

अजूनही ३ दिवस बाकी आहेत. पाठांतर करून घ्या.

#गणपतीबाप्पामोरया

120 वर्षांची अखंड परंपरा असलेला माजलगावचा महाराजा  #श्री_टेबे_गणेशमहाराष्ट्रात गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे...
29/08/2020

120 वर्षांची अखंड परंपरा असलेला माजलगावचा महाराजा #श्री_टेबे_गणेश

महाराष्ट्रात गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन होते.... मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीचे आगमन निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते..... अर्थातच याला कारणही तसेच आहे....!

तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे निजाम राजवटीत कोणताही सण साजरा करण्यासाठी रजाकारांची परवानगी लागत
असे.... गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रजाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली..... यावेळी ही मिरवणूक मशीद
चौकात अडविण्यात आली व त्यांना गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निजाम सरकारकडून मागितला गेला.... परंतु या मंडळाकडे परवाना नसल्याने काही तत्कालीन सदस्य परवाना आणण्यासाठी घोड्यावरुन हैदराबादला गेले.... कारण त्याकाळी वाहनांची सोय नव्हती.... व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी त्यांनी आणली....!

पण तोपर्यंत म्हणजे हैदराबादला जाण्या-येण्यात तीन-चार दिवस निघून गेले.... यामुळे भाद्रपद एकादशीला या गणपतीची स्थापना करण्यात आली व याचे विसर्जन प्रतिपदेला करण्यात येऊ लागले... त्यामुळे
कधी पाच तर कधी सहा दिवसांचा हा गणपती बसविण्यात येतो....!

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की " श्री टेंबे गणेश " हे असे नाव कसे काय पडले....??

गणपतीची स्थापना करण्यात आल्यानंतर... एका महिलेने संतती होत नसल्यामुळे या गणपतीला नवस करुन.... माझ्या वंशाला दिवा मिळाल्यास गणपतीसमोर टेंबा लावील.... अशा प्रकारचा नवस केला व तिला एका वर्षातच मूल झाले.... तिने आपला नवस फेडण्यासाठी गणपतीला टेंबा अर्पण केला.... तेंव्हापासून या गणपतीस
नवसाला पावणारा " टेंबे गणपती " असे नाव पडले आहे.... नवसपूर्ती झालेले असंख्य भावीक या गणपतीच्या मिरवणूकीमध्ये हातात टेंबे घेउन सहभागी होतात.....!

महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या व नवसाला पावणाऱ्या टेंबे गणपतीने 120 वर्षांपासून चालत आलेल्या " इको फ्रेंडली "ची संकल्पना चालू ठेवली आहे..... या गणेश मंडळाने ७ ते ८ फुटाची मूर्ती शेणा, मातीपासून बनविली आहे..... या श्री टेंबे गणेशाचे येत्या मंगळवारी विसर्जन होणार
होणार...!

नवसाला पावणाऱ्या , 120 वर्षांची अखंड परंपरा असलेला व माजलगावचा महाराजा असलेल्या या श्री टेंबे गणेश मंडळाला एक वेळेस आवश्य भेट द्या....!!

आप सभी को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं।
22/08/2020

आप सभी को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं।

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्व गोपाळभक्तांना मंगलमय शुभेच्छा. #श्रीकृष्णजन्माष्टमी
11/08/2020

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्व गोपाळभक्तांना मंगलमय शुभेच्छा.

#श्रीकृष्णजन्माष्टमी

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganpati Bappa Morya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category