Kabir Panth, Pune

Call

Kabir Panth, Pune This is a page to unite all Kabir Panthi's from Pune and also share our program updates with everyone

29/06/2026

सदगुरु कबीर साहेब प्रगट उत्सव - 2026. पुणे.

28/06/2026
04/04/2026

Kabir Panth, Pune

04/04/2026

🙏 सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏

05/10/2025

भाव बिना नहिं भक्ति जग, भक्ति बिना नहीं भाव।
भक्ति भाव एक रूप हैं, दोऊ एक सुभाव ।।

कामी, क्रोधी, लालची, इनसे भक्ति न होय |
भक्ति करे कोइ सूरमा, जाति वरन कुल खोय||

सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏🙏

गुरू को किजिये बंदगी, कोटी कोटी प्रणाम|किट ना जाने भृंग को, गुरू करले आप समान||गुरू पौर्णिमा के पावन अवसर पर, सभी को सप्...
10/07/2025

गुरू को किजिये बंदगी, कोटी कोटी प्रणाम|
किट ना जाने भृंग को, गुरू करले आप समान||

गुरू पौर्णिमा के पावन अवसर पर, सभी को सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏

Kabir Dharmdas Vanshavali

सदगुरू कबीर साहेब प्रगट दिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏🙏
10/06/2025

सदगुरू कबीर साहेब प्रगट दिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏🙏

सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏🙏
31/05/2025

सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏🙏

सदगुरू कबीर नवोदय यात्रा, पुणे येथे संपन्न झालेलl संपूर्ण एक दिवसीय कार्यक्रम.... या कार्यक्रमात नवोदित वंशाचार्य पंथ श्...
26/05/2025

सदगुरू कबीर नवोदय यात्रा, पुणे येथे संपन्न झालेलl संपूर्ण एक दिवसीय कार्यक्रम....

या कार्यक्रमात नवोदित वंशाचार्य पंथ श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांचे स्वागत पूर्ण भक्ती भावानी भव्य रॅली काढून करण्यात आले.

साहेबांची भेट बंदगी व आशिर्वचन याचा लाभ सर्व भक्तांना अभूतपूर्व अनुभव देऊन गेला.

तसेच आयोजक प्रतिनिधी आणि अतिथी पाहुण्यांनि स्वागत पर मनोगत मांडले.

पुणे कबीर पंथी भजन मंडळ तर्फे भजन प्रस्तुती करून वातावरणात भक्ती रस मिसळल्या गेला.

"सदगुरू कबीर साहेब यांचे जीवनप्रसंग प्रस्तुती" हा एक अद्वितीय प्रयोग प्रस्तुत करण्यात आला.

हा कार्यक्रम पुण्यातील कबीर पंथ समाजासाठी एक पर्वणीच ठरला...

कार्यक्रमात सामील झालेल्या सर्व पाहुणे, संतगण आणि भक्त जन यांचे आभार 🙏🙏

आणि आम्हाला हा अनुभव प्राप्त करून आमच्या जीवनाचे सार्थक केल्याबद्दल नवोदित वंशाचार्य पंथ श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांच्या चरणांमध्ये सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏🙏

🙏 सप्रेम साहेब बंदगी साहेब 🙏

https://youtu.be/H2-UzOwpPc0?si=BIW1O82gUXD6_HA9

Kabir Dharmdas Vanshavali Dr-Sudha Pandit

2 मई 2025 सद्गुरु कबीर नवोदय यात्रा महाराष्ट्र अंतर्गत पुणे येथे नवोदित वंश्याचार्य पंथ श्री हुजूर उदित मुनिनाम साह....

Address

Pune

Telephone

+919921401798

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kabir Panth, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share