Darshan Setu Marathi - दर्शन सेतू मराठी

  • Home
  • India
  • Pune
  • Darshan Setu Marathi - दर्शन सेतू मराठी

Darshan Setu Marathi - दर्शन सेतू मराठी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Darshan Setu Marathi - दर्शन सेतू मराठी, Religious Center, 43, Sumeet Plaza, Near State Bank Of India, Pune.

मंदिरे, सण-उत्सव, पूजा-परंपरा आणि धार्मिक परंपरांविषयी उपयुक्त माहिती देणारा प्लॅटफॉर्म.
भक्तांसाठी आध्यात्मिक ज्ञान, मंदिरांची माहिती आणि भक्तीशी जोडणारा डिजिटल उपक्रम. 🙏

05/04/2026

"तिमिरातुनी तेजाकडे..." ✨

घरात लावलेला एक छोटासा दिवा केवळ अंधार दूर करत नाही, तर सकारात्मक ऊर्जा आणि मांगल्याचे प्रतीक असतो. दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपले आयुष्यही प्रकाशमान होवो! 🪔

#घरातीलदिवा #भारतीयसंस्कृती

05/04/2026

🌺 संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺

आज ५ एप्रिल, संकष्टी चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना करण्याचा दिवस. तुमच्या शहरांमधील चंद्रोदयाची वेळ जाणून घेण्यासाठी ही रील सेव्ह करा.

विघ्नहर्ता तुमच्या सर्व समस्यांचे निवारण करो! ✨

ओम गं गणपतये नमः! 🙏✨आजच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पा चरणी हीच प्रार्थना की, तुमच्या आयुष्यातील सर्व सं...
05/04/2026

ओम गं गणपतये नमः! 🙏✨

आजच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पा चरणी हीच प्रार्थना की, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ दे आणि सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडू दे.

संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺🐘

01/04/2026

आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहिलाय? कामं होता होता थांबतायत? 🚩

हनुमान भक्तीमध्ये ती शक्ती आहे जी कोणत्याही संकटाला दूर करू शकते. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या उपासनेचा मार्ग आणि हनुमानाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. 🙏✨

तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विशेष 'संकटमोचन मार्गदर्शिका'!

ही PDF मार्गदर्शिका मोफत मिळवण्यासाठी:
१. आम्हाला Follow करा. (लिंक फक्त फॉलोअर्सनाच मिळेल 📩)

२. कमेंट्समध्ये 'संकटमोचन' असं टाईप करा.

लगेच तुमच्या इनबॉक्समध्ये मार्गदर्शिकेची लिंक पाठवली जाईल. जय बजरंगबली! 💪🚩

01/04/2026

जय हनुमान!!


26/03/2026

🙏प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो🙏

🏹 राम नाम जपताना, मन प्रसन्न होई... राम नवमीच्या शुभेच्छा!🏹

24/03/2026

☀️श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित आकरा मारुती☀️
🙏प्रथम मारुती - दास मारुती,चाफळ🙏

#हनुमान

23/03/2026

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा मारुती मंदिराची स्थापना केली आहे.

#हनुमान #दर्शन #मंदिर

21/03/2026

🙏श्री स्वामी समर्थ 108 नाम जप🙏

21/03/2026

Address

43, Sumeet Plaza, Near State Bank Of India
Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darshan Setu Marathi - दर्शन सेतू मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share