01/11/2024
💥सर्व भक्तांना श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, जुहूगाव, वाशी, नवी मुंबई तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💥 💐💐⛳
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच
हनुमंत व शनी महाराज चरणी प्रार्थना! 🙏
Jai Shree Ram🙏
Hanuman Mandir, Juhugaon, Vashi, Navi Mumbai⛳