Balaji Mandir , Nasik

Balaji Mandir , Nasik बालाजी मंदिर , गंगापूर , नासिक.

शंकराचार्य न्यास कृत गंगापूर, नासिक येथील " बालाजी मंदिर " हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. श्री राजाभाऊ मोगल व श्री आनंदराव जोशी हयांच्या अथक प्रयत्नाने मंदिर उभारले गेले आहे. मंदिर व सभोवतालचा परिसर अतिशय रमणीय आहे. मंदिरातील बालाजी ची पाषाणात कोरलेली रेखीव मूर्ती पाहून भान हरपून जाते. तिरुमला तिरुपती देवस्थान कडून भेट स्वरुपात मिळालेली हे मूर्ती खरच चित्तवेधक आहे.संपूर्ण परिसरात असलेली स्वच

्छता लक्ष वेधून घेते.न्यासातर्फे जे सामाजित उपक्रम राबवले जातात , त्यापैकी , गोशाला ( गाई पालनपोषण , संवर्धन इ. ) हा एक महत्वाचा उपक्रम मंदिर परीसारतील जागेत आहे.

Address

Gangapur Gaon
Nasik
422101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Mandir , Nasik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share