Shiv Sanskar - त्र्यंबकेश्वर येथे सर्व धार्मिक विधी: नागबली, कालसर्प, रुद्र

  • Home
  • Shiv Sanskar - त्र्यंबकेश्वर येथे सर्व धार्मिक विधी: नागबली, कालसर्प, रुद्र

Shiv Sanskar - त्र्यंबकेश्वर येथे सर्व धार्मिक विधी: नागबली, कालसर्प, रुद्र त्र्यंबकेश्वर येथे सर्व धार्मिक विधी: नागबली, कालसर्प, रुद्र, शांती व इतर विधी

*दैनिक पंचांग दि:- १७/०३/२०२६**तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणा...
17/03/2026

*दैनिक पंचांग दि:- १७/०३/२०२६*

*तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणात् कार्यसिद्धिस्यात् एवं पंचांगमुत्तमम् ||*

भावार्थ👇
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते |
वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते |
नक्षत्र श्रवणाने पापांचा क्षय होतो |
योग श्रवणाने रोगराई नाहीशी होते |
करणाच्या श्रवणाने इष्टकार्यसिद्धी होते व
ही पाचही अंगे श्रवण केल्याने गंगास्नान केल्याचे फळ प्राप्त होते.

*शिव संस्कार*
*9594047474*

astrology astrology sanatandharma hindu hindutemple shivsanskarr

*https://wa.me/919594047474*

*Click here to join the Channel:*
*https://whatsapp.com/channel/0029VaxRfpv23n3hG69iQK3F**

*दैनिक पंचांग दि:- १६/०३/२०२६**तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणा...
15/03/2026

*दैनिक पंचांग दि:- १६/०३/२०२६*

*तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणात् कार्यसिद्धिस्यात् एवं पंचांगमुत्तमम् ||*

भावार्थ👇
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते |
वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते |
नक्षत्र श्रवणाने पापांचा क्षय होतो |
योग श्रवणाने रोगराई नाहीशी होते |
करणाच्या श्रवणाने इष्टकार्यसिद्धी होते व
ही पाचही अंगे श्रवण केल्याने गंगास्नान केल्याचे फळ प्राप्त होते.

*शिव संस्कार*
*9594047474*

astrology astrology sanatandharma hindu hindutemple shivsanskarr

*https://wa.me/919594047474*

*Click here to join the Channel:*
*https://whatsapp.com/channel/0029VaxRfpv23n3hG69iQK3F**

*दैनिक पंचांग दि:- ०३/०३/२०२६**तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणा...
03/03/2026

*दैनिक पंचांग दि:- ०३/०३/२०२६*

*तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणात् कार्यसिद्धिस्यात् एवं पंचांगमुत्तमम् ||*

भावार्थ👇
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते |
वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते |
नक्षत्र श्रवणाने पापांचा क्षय होतो |
योग श्रवणाने रोगराई नाहीशी होते |
करणाच्या श्रवणाने इष्टकार्यसिद्धी होते व
ही पाचही अंगे श्रवण केल्याने गंगास्नान केल्याचे फळ प्राप्त होते.

*शिव संस्कार*
*9594047474*

astrology astrology sanatandharma hindu hindutemple shivsanskarr

*https://wa.me/919594047474*

*Click here to join the Channel:*
*https://whatsapp.com/channel/0029VaxRfpv23n3hG69iQK3F**

*दैनिक पंचांग दि:- २७/०२/२०२६**तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणा...
26/02/2026

*दैनिक पंचांग दि:- २७/०२/२०२६*

*तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम् ,नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् |करणात् कार्यसिद्धिस्यात् एवं पंचांगमुत्तमम् ||*

भावार्थ👇
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते |
वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते |
नक्षत्र श्रवणाने पापांचा क्षय होतो |
योग श्रवणाने रोगराई नाहीशी होते |
करणाच्या श्रवणाने इष्टकार्यसिद्धी होते व
ही पाचही अंगे श्रवण केल्याने गंगास्नान केल्याचे फळ प्राप्त होते.

*शिव संस्कार*
*9594047474*

astrology astrology sanatandharma hindu hindutemple shivsanskarr

*https://wa.me/919594047474*

*Click here to join the Channel:*
*https://whatsapp.com/channel/0029VaxRfpv23n3hG69iQK3F**

💯शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.👏🏻हाती डमरू, गळ्यात ...
15/02/2026

💯शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.👏🏻हाती डमरू, गळ्यात शेषनाग, ज्यांच्या अंगाला चर्चिली असे भस्म राख, अशा नीलकंठाचा हा पवित्र सण... तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🕉️

💯शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.👏🏻हाती डमरू, गळ्यात ...
14/02/2026

💯शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.👏🏻हाती डमरू, गळ्यात शेषनाग, ज्यांच्या अंगाला चर्चिली असे भस्म राख, अशा नीलकंठाचा हा पवित्र सण... तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🕉️

14/02/2026

🔱 महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्तीभावाने आणि विधीपरंपरेनुसार साजरा झालेला पावन उत्सव.
पूजा-अर्चा, अभिषेक आणि भक्तीमय वातावरणाची ही छोटीशी झलक.
हर हर महादेव! 🙏
🔱🙏♥️special🙏🚩🔱📿🕉️😘😘🥰🥰♥️ 🙏❤️

14/02/2026

🔱✨ शिव म्हणजे शांततेचा सागर… पार्वती म्हणजे शक्तीचा महासागर!
जेव्हा शिवशक्ती एकत्र येते, तेव्हा सृष्टीला नवे सामर्थ्य मिळते.
भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या दिव्य दर्शनाने मन शुद्ध होते, विचार पवित्र होतात आणि जीवनाला नवी दिशा मिळते🙏🕉️ जगातील सर्वात पवित्र प्रेमकथा म्हणजे शिव आणि पार्वती…
तप, संयम आणि अढळ विश्वासातून जन्मलेलं हे अनंत प्रेम!
शिवांच्या ध्यानात पार्वती… आणि पार्वतीच्या श्वासात शिव.
हेच खरं प्रेम जन्मोजन्मीचं, अविचल, अमर! 🔱🌺 🔥तिने तप केलं प्रेमासाठी…
आणि त्यांनी स्वीकारलं तिचं समर्पण.
शिव पार्वतीचं प्रेम म्हणजे त्याग, विश्वास आणि अनंत साथ यांचं सुंदर प्रतीक!💯
हर हर महादेव🙏🏻🕉️

14/02/2026
14/02/2026

उद्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वासाठी आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर मंदिर येथे हळदीच्या सोंयानुसार सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. भोळेनाथाच्या चरणी समर्पित केलेली ही आजची सजावट भक्ती, पावित्र्य आणि मंगलतेचे प्रतीक असून, मंदिर परिसर अधिकच तेजस्वी आणि भावमय करून टाकत आहे.
आज प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसलेल्या सर्व शिवभक्तांसाठी, त्र्यंबकेश्वरात सजलेले हे पावन क्षण आम्ही या पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी होणाऱ्या विशेष दर्शनाचा अनुभवही याच पेजवरून आपल्याला नक्कीच घेता येईल.
हर हर महादेव! 🔱

Address

Trimbakeshwar Temple, Trimbakeshwar

422212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Sanskar - त्र्यंबकेश्वर येथे सर्व धार्मिक विधी: नागबली, कालसर्प, रुद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your place of worship to be the top-listed Place Of Worship?

Share