Mata Ratneshwari Devi

Mata Ratneshwari Devi माता रत्नेश्वरी देवी वडेपुरी
Mata Ratneshwari Devi Wadepuri
ta. Loha, district Nanded, Maharashtra

CCTV cameras
31/01/2026

CCTV cameras

Cctv camera
31/01/2026

Cctv camera

15/01/2026

Alone life

#

22/11/2025

Sultan 💡🪛

🚩🚩 Mata Ratneswari Devi Navratri Mahotsav 2025 🚩🚩
12/09/2025

🚩🚩 Mata Ratneswari Devi Navratri Mahotsav 2025 🚩🚩

*दसऱ्याचे सोने...आपटा* ...दसरा या सणाला आपटा या झाडाला खूप महत्त्व असते.. या दिवशी याला सोने असे म्हणतात... घरातील सर्व ...
12/10/2024

*दसऱ्याचे सोने...आपटा* ...दसरा या सणाला आपटा या झाडाला खूप महत्त्व असते.. या दिवशी याला सोने असे म्हणतात... घरातील सर्व वस्तूंची पुजा करुन त्याला आपट्याची पाने वाहिली जातात.. संध्याकाळी देवीला जाऊन आल्यानंतर एकमेकांना ही पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात... सर्वांना चांगले आरोग्य, संपती लाभावी अशी प्रार्थना केली जाते... आपटा या झाडाचे गुणधर्म पाहिले तर खऱ्या अर्थाने हे झाड आपल्यासाठी सोनेच आहे ... *अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण* |
*इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम्* ||.... हे झाड महादोषांचे निवारण करणारे झाड आहे.. याला अश्मन्तक असे म्हणतात.. याचा अर्थ मुतखडा नष्ट करणारा... व जमिनीतील खडकांचा नाश करणारा... याची मुळे कोणत्याही खडकात जाऊन त्यांना फोडतात.. कठीण खडक, माळरान, अशा ठिकाणी लावण्यासाठी हे झाड योग्य आहे...पित्त आणि कफदोषांवर गुणकारी... आज ही झाडे दुर्मिळ झाली आहेत..जी थोडीफार आहेत त्याला आज माणसे पानेच ठेवणार नाही आज सर्वांनी आपट्याचे एक झाड लावावे असे आवाहन करण्यात येत आहे..☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*नववी माळ...गुलाब* ...सर्वांना प्रिय असणारे व सर्वांना आवडणारे फुल म्हणजे गुलाब...विशेष म्हणजे गुलााचे फूल ही प्रेमाची न...
11/10/2024

*नववी माळ...गुलाब* ...सर्वांना प्रिय असणारे व सर्वांना आवडणारे फुल म्हणजे गुलाब...विशेष म्हणजे गुलााचे फूल ही प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते. विविध रंगांची गुलाबाची फुले पाहिली का मन अगदी प्रसन्न होते. गुलाबाचे फूल आणि त्याचा सुगंध सर्वांनाच आवडतो.गुलाबाला फुलांचा राजा असेही म्हणतात...यामुळें आज शेवटची माळ ही गुलाब फुलांची घातली जाते...गुलाबाचे फूल जितके दिसायला सुंदर आहे तितके त्याचे फायदे देखील खूप आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर गुलाब एक उत्तम औषध म्हणून कार्य करते. गुलाबाकडे पाहिल्याने तणाव दूर होतो. त्याचप्रमाणे गुलाबाचा प्रभाव थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे... मूळव्याध, पोटाचे विकार, हाडे मजबूत होण्यासाठी व इतर अनेक आजारांवर हे गुणकारी आहे... गुलाब हे आपल्या मनाची व घराची प्रसन्नता वाढविते... यामुळें प्रत्येक घरासमोर एक गुलाब असलेच पाहिजे.... नवरात्र हा निसर्गाचे संगोपन करण्याचा उत्सव आहे...

माता रत्नेश्वरी देवस्थान वडेपुरी

*आठवी माळ...जास्वंद* ...ही एक सुंदर फुले देणारी वनस्पती आहे...भारतामध्ये सगळीकडे ही मोठ्या प्रमाणात आढळते...घराच्या समोर...
10/10/2024

*आठवी माळ...जास्वंद* ...ही एक सुंदर फुले देणारी वनस्पती आहे...भारतामध्ये सगळीकडे ही मोठ्या प्रमाणात आढळते...घराच्या समोर, शाळेत, सार्वजनिक ठिकाणी,उद्यानांमध्ये ही पाहायला मिळते...आज घटाला आठवी माळ जास्वंदीच्या फुलांची घातली जाते...या फुलांना सुगंध नसतो..परंतू ती दिसायला इतकी आकर्षक असतात की पहिल्या नजरेत आपले मन मोहून घेतात...आयुर्वेदामध्ये या झाडाला प्रचंड महत्व दिलेले आहे...त्वचा आणि केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी जास्वंदीचे फूल खूप फायदेशीर आहे.याचा वापर करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या त्रासावरही फायदेशीर ठरतात.सर्दी आणि फ्लूच्या समस्येमध्ये जास्वंदीपासून बनवलेला चहा प्या.याचा चांगला फायदा होईल.अशक्तपणा जास्वंदी फूल लोहाचा खूप चांगला स्रोत आहे. अॅनिमियाच्या समस्येमध्ये याच्या सेवनाने तुम्हाला फायदा होईल. उच्च रक्तदाब जास्वंदीच्या पानांपासून बनवलेला चहा शरीराला आराम देण्यास मदत करतो...यामुळें जास्वंदीचे 1 झाड आपल्या अंगणात असलेच पाहिजे...नवरात्र हा निसर्गाचे संवर्धन करण्याचा आहे...

Address

Nanded
431606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mata Ratneshwari Devi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Mata Ratneshwari Devi:

Share

Category