15/12/2023
**अदानी हटाव धारावी बचाव
महामोर्चा**
दिनांक :16 डिसेंबर 2023
वेळ : ३ वाजता
ठिकाण: टी जंक्शन धारावी तेअदानी ऑफिस बीकेसी बांद्रा.
विकासाच्या नावावर अदानीला धारावी च्या नावाने मुंबई विकण्याचा घाट राज्य व केंद्र सरकारने केला आहे. त्याच्या विरोधात धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने महामोर्चा चे आयोजन केले आहे त्याचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार आहेत. तरी सर्व धारावी व मुंबई तील रहिवाशांना विनंती आहे की सदर मोर्चामध्ये सहभागी होऊन धारावी सोबत व मुंबई सोबत होणाऱ्या लुटीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सहकार्य करावे.
धन्यवाद
ॲड संदीप कटके
समन्वयक: धारावी बचाव आंदोलन
उपाध्यक्ष : आम आदमी पार्टी मुंबई
9820852379