Ekta Jiwalapada Sarvojanik Utsav Mandal

Ekta Jiwalapada Sarvojanik Utsav Mandal EKTA MITRA MANDAL SARVJANIK UTSAV MANDAL JIWALAPADA, THAKUR VILLAGE KANDIVALI (EAST). ORGANISATION JIWALAPADA CHA RAJA - UPNAGRACHA MAHARAJA
FOUNDED SINCE - 1971

एकता, समानता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर उभा असलेला भारत अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबा...
25/01/2026

एकता, समानता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर उभा असलेला भारत अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने योगदान द्यावे. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड गोड बोलानव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवोमकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
13/01/2026

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

05/01/2026

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणीआयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवोसुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदोलक्ष्मी...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी
आयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवो
सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदो
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

20/10/2025
धनत्रयोदशीच्या शुभक्षणी धनाचा वर्षाव होवो,आरोग्य, सौख्य आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदो!”
18/10/2025

धनत्रयोदशीच्या शुभक्षणी धनाचा वर्षाव होवो,आरोग्य, सौख्य आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदो!”

गाई वासराला पुजूयासंस्कृती आपली जपूयावसुबारसेला सर्वांनीमिळून दिवाळी साजरी करूयावसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!
17/10/2025

गाई वासराला पुजूया
संस्कृती आपली जपूया
वसुबारसेला सर्वांनी
मिळून दिवाळी साजरी करूया
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

पौर्णिमेचा चंद्र, रुपेरी प्रकाश, कोजागिरीची रात्र देई आनंद खास
06/10/2025

पौर्णिमेचा चंद्र, रुपेरी प्रकाश, कोजागिरीची रात्र देई आनंद खास

वाईटावर चांगल्याची मात ,महत्त्व या दिनाचे असे खास,जाळोनिया द्वेष – मत्सराची कात,मनोमनी वसवी प्रेमाची आस…विजयादशमीच्या हा...
01/10/2025

वाईटावर चांगल्याची मात ,महत्त्व या दिनाचे असे खास,
जाळोनिया द्वेष – मत्सराची कात,मनोमनी वसवी प्रेमाची आस…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Jiwalapada Sarvojanik Utsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share