अंधेरीईश्वर

अंधेरीईश्वर After the last year success Tarun Mitra Mandal organization committee decided to support our environment by bringing Eco Friendly Paper Ganesha.

Always think of Me, become My devotee, worship Me and offer your homage unto Me. Thus you will come to Me without fail. I promise you this because you are My very dear friend.

"तरुण मित्र मंडळ, अंधेरी ईश्वर परिवार तर्फे सर्व गणेश भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"🌺🌸
02/04/2026

"तरुण मित्र मंडळ, अंधेरी ईश्वर परिवार तर्फे सर्व गणेश भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"🌺🌸

29/03/2026

श्री गणेश पूजन आरती 💐

आज चैत्र शुक्ल एकादशीच्या  मुहूर्तावर रविवार दिनांक २९ / ०३ / २०२६,  रोजी , तरुण मित्र मंडळ, अंधेरीश्वर परिवाराच्या वतीन...
29/03/2026

आज चैत्र शुक्ल एकादशीच्या मुहूर्तावर रविवार दिनांक २९ / ०३ / २०२६, रोजी , तरुण मित्र मंडळ, अंधेरीश्वर परिवाराच्या वतीने मंडळाची वास्तू उभारण्यासाठीचे पाहिले पाऊल टाकले, आणि त्यासाठी अंधेरी पूर्वेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ८० च्या नगरसेविका श्रीमती दिशा सुनील यादव, प्रभाग समिती अध्यक्ष श्री प्रकाश मुसळे, माजी नगरसेविका संध्या यादव, यांच्या हस्ते भूमी पूजनाचा कार्यक्रम पार पाडला💐

"अंधेरी ईश्वर मंडळातर्फे आपणा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राह...
25/03/2026

"अंधेरी ईश्वर मंडळातर्फे आपणा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो."

अंधेरी ईश्वर मंडळातर्फे सर्व भाविकांना आणि नागरिकांना हिंदू नववर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या मंगलमयी शुभेच्छा! 🌸​हे नवीन...
18/03/2026

अंधेरी ईश्वर मंडळातर्फे सर्व भाविकांना आणि नागरिकांना हिंदू नववर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या मंगलमयी शुभेच्छा! 🌸
​हे नवीन वर्ष आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा☘️
14/02/2026

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा☘️

@अंधेरीईश्वर ❤️🌺
06/02/2026

@अंधेरीईश्वर ❤️🌺

Address

Mumbai
400069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अंधेरीईश्वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share