काजूपाड्याची आईभवानी-Kajupadyachi Aaibhavani

  • Home
  • काजूपाड्याची आईभवानी-Kajupadyachi Aaibhavani

काजूपाड्याची आईभवानी-Kajupadyachi Aaibhavani Kajupadyachi Aaibhavani,Bal vikas mitra mandal celebrates Navratri festival from last 29 years at Kajupada kurla (w),Mumbai-400072

मुंबई उपनगरातील सर्वात मोठा आगमन सोहळा काजूपाडयाची आईभवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव लवकरच .... २६ सप्टेंबर २०२२ 🚩🚩🙏संस्थाप...
10/09/2022

मुंबई उपनगरातील सर्वात मोठा आगमन सोहळा
काजूपाडयाची आईभवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव
लवकरच .... २६ सप्टेंबर २०२२ 🚩🚩🙏
संस्थापक/अध्यक्ष: आमदार दिलीप मामा लांडे
Dilip Bhausaheb Lande

10/09/2022

मुंबई उपनगरातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव
काजूपाडयाची आईभवानी
लवकरच ....

🙏💐  #सस्नेह  #निमंत्रण 🙏💐     बाल विकास मित्र मंडळ आयोजित🚩 कोजागिरी पौर्णिमा उत्सव २०१८ 🚩 #अंबेचा_जागर ( गौतम भिमराव हरा...
23/10/2018

🙏💐 #सस्नेह #निमंत्रण 🙏💐
बाल विकास मित्र मंडळ आयोजित
🚩 कोजागिरी पौर्णिमा उत्सव २०१८ 🚩
#अंबेचा_जागर ( गौतम भिमराव हराळ गाण्यांच्या कार्यक्रम)
#लकी_ड्रॉ_सोहळा (नवरात्रउत्सव मधील साड्यांचे वाटप)
#पारितोषिक_वितरण (नवरात्री मधील रांगोळी व वेशभूषा)

◆◆◆◆सस्नेह आमंत्रण ◆◆◆◆🙏🚩काजुपाड्याची आईभवानी 🙏🚩**भव्य विसर्जन मिरवणुक सोहळा**दसरा: गुरुवार दि.१८ ऑक्टोबर | सायं ६.०० वा...
18/10/2018

◆◆◆◆सस्नेह आमंत्रण ◆◆◆◆
🙏🚩काजुपाड्याची आईभवानी 🙏🚩
**भव्य विसर्जन मिरवणुक सोहळा**
दसरा: गुरुवार दि.१८ ऑक्टोबर | सायं ६.०० वा
स्थळ:- गणेश मैदान काजूपाडा ते शितल तलाव कुर्ला
तरी सर्व भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

 #सस्नेह_निमंत्रणबाल विकास मित्र मंडळ आयोजित नवरात्रौत्सवानिमित  #नवचंडी_महापूजा व  #अष्टमी_होमहवन बुधवार दि.१७ ऑक्टोबर ...
17/10/2018

#सस्नेह_निमंत्रण
बाल विकास मित्र मंडळ आयोजित नवरात्रौत्सवानिमित #नवचंडी_महापूजा व #अष्टमी_होमहवन बुधवार दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० ते रात्री १०.०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.तरी आपण सहकुटुंब मित्रपरिवारसह उपस्थित राहून दर्शन घ्यावे व प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

🙏🚩 #सस्नेह  #निमंत्रण 🙏🚩बाल विकास मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त देवीचा जागरण गोंधळ,रांगोळी स्पर्धा,महिला विशेष...
16/10/2018

🙏🚩 #सस्नेह #निमंत्रण 🙏🚩
बाल विकास मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त देवीचा जागरण गोंधळ,रांगोळी स्पर्धा,महिला विशेष गरबा रास मंगळवार दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा आयोजित करण्यांत आलेला आहे.तरी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी              सहावी माळ:- रंग पांढरा
16/10/2018

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी
सहावी माळ:- रंग पांढरा

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी              पाचवी माळ:- रंग भगवा
15/10/2018

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी
पाचवी माळ:- रंग भगवा

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी                 चौथी माळ- रंग राखाडी
14/10/2018

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी
चौथी माळ- रंग राखाडी

बाल विकास मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव २०१८ निमित्ताने  काजुपाड्याच्या आईभवानीच्या दरबारात संत निरांकरी महिल...
12/10/2018

बाल विकास मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव २०१८ निमित्ताने काजुपाड्याच्या आईभवानीच्या दरबारात संत निरांकरी महिला भजनी मंडळाचा सत्संग चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्री.दिलीप (मामा) लांडे
संस्थापक/अध्यक्ष
बाल विकास मित्र मंडळ

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी                तिसरी माळ- रंग हिरवा
12/10/2018

बाल विकास मित्र मंडळ- काजुपाड्याची आईभवानी
तिसरी माळ- रंग हिरवा

Address

Ganesh Maidan, Kajupada, Kurla(w)

400072

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काजूपाड्याची आईभवानी-Kajupadyachi Aaibhavani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your place of worship to be the top-listed Place Of Worship?

Share