Kolbhat Lane Cha Raja

Kolbhat Lane Cha Raja कोलभाट लेन चा राजा

कोलभाट लेन चा राजा २०२५....🥹🌸✨मूर्तिकार: Pc :
24/08/2025

कोलभाट लेन चा राजा २०२५....🥹🌸✨
मूर्तिकार:
Pc :

🌸 प्रतीक्षा संपली… भक्तीचा महासागर उलगरणार! 🌸🙏 या वर्षी बाप्पा येत आहेत अद्वितीय विठ्ठल रूपात.✨ प्रथम मुखदर्शन सोहळा ठरल...
22/08/2025

🌸 प्रतीक्षा संपली… भक्तीचा महासागर उलगरणार! 🌸

🙏 या वर्षी बाप्पा येत आहेत अद्वितीय विठ्ठल रूपात.
✨ प्रथम मुखदर्शन सोहळा ठरला आहे –

📅 २४ ऑगस्ट २०२५ | ⏰ संध्याकाळी ७ वाजता

🚩 चला तर, भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाने
या भव्य क्षणासाठी आपण सारे कोलभाट लेनमध्ये भेटूया!



(Ganpati 2025, Mumbai Ganpati, Kolbhat Lane Ganpati, Ganpati First Look 2025, Vitthal Rup Ganpati, Ganesh Utsav Mumbai, Best Ganpati Mandal Mumbai, Ganpati Bappa Morya, Vitthal Darshan 2025, Ganpati Live Darshan, Famous Ganpati in Mumbai, Ganpati Festival India, Ganpati Mandal 2025, Ganpati Utsav, Festival, India, Kolbhat Lane Cha Raja)

आशीर्वाद घेऊन पांडुरंग येतोय....✨🌸🥹मूर्तिकार:                            (Ganesh chaturthi, mumbai,festival,india)
21/08/2025

आशीर्वाद घेऊन पांडुरंग येतोय....✨🌸🥹
मूर्तिकार:


(Ganesh chaturthi, mumbai,festival,india)

🚨 महत्वाची सूचना – Important Notice 🚨🌧️ मुसळधार पावसामुळे, २१ ऑगस्टचा प्रथम मुखदर्शन सोहळा थोड्या दिवसांसाठी स्थगित करण्...
20/08/2025

🚨 महत्वाची सूचना – Important Notice 🚨
🌧️ मुसळधार पावसामुळे, २१ ऑगस्टचा प्रथम मुखदर्शन सोहळा थोड्या दिवसांसाठी स्थगित करण्यात आला आहे.

🙏 पण भक्तांनो, बाप्पाचं आगमन थोडं उशिरा होईल तरी त्याचं दर्शन नेहमीच मनाला अपार शांती व आनंद देणारं असतं.
✨ प्रतीक्षा हीसुद्धा भक्तीचाच एक भाग आहे – लवकरच बाप्पा आपल्या विठ्ठल रूपात दर्शन देणार आहेत.

🙏 झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनःपूर्वक क्षमस्व.

कोलभाट लेन चा राजा प्रथम मुखदर्शन सोहळा २०२५ स्थळ: कोलभाट लेन चा राजा मंडप , कोलभाट लेन, चिरबाजार , मुंबई -२
18/08/2025

कोलभाट लेन चा राजा प्रथम मुखदर्शन सोहळा २०२५
स्थळ: कोलभाट लेन चा राजा मंडप , कोलभाट लेन, चिरबाजार , मुंबई -२

शिवसेनेचे युवा उपसचिव तसेच युवा व्हिजन अध्यक्ष माननीय ,श्री 'प्रथमेश पांडुरंग सकपाळ ' यांचे हस्ते  'कोलभाट लेन चा राजा' ...
15/08/2025

शिवसेनेचे युवा उपसचिव तसेच युवा व्हिजन अध्यक्ष माननीय ,श्री 'प्रथमेश पांडुरंग सकपाळ '
यांचे हस्ते 'कोलभाट लेन चा राजा' चे लोगो उद्घाटन करण्यात आले.
p.sakpal
#2025

🇮🇳😇स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभे...
15/08/2025

🇮🇳😇स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !😇🇮🇳

कार्यकारी समिती २०२५ ,सर्व निवडून आलेल्या सभासदांचे समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
09/08/2025

कार्यकारी समिती २०२५ ,
सर्व निवडून आलेल्या सभासदांचे समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

👑 कोलभाट लेन चा राजा  👑 वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५ 📖      #2025
03/08/2025

👑 कोलभाट लेन चा राजा 👑
वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५ 📖

#2025

श्रावण आला, सण रंगला,राजाचा आशीर्वाद मनामनात दाटला!नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!– कोलभाट लेन चा राजा #नागपंचमी     #न...
29/07/2025

श्रावण आला, सण रंगला,
राजाचा आशीर्वाद मनामनात दाटला!
नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
– कोलभाट लेन चा राजा

#नागपंचमी
#नागदेवता #श्रावणसण #श्रद्धा
#काळियानाग #श्रीकृष्ण



#मंगलमयशुभेच्छा #मराठीसंस्कृती

🚨 सावधान मुंबई!🔥 या गणेशोत्सवात इतिहास घडणार आहे!कोलभाट लेन चा राजा पुन्हा एकदा नवीन आणि दिव्य रूपात येतोय!🌊 मोत्याच्या ...
23/07/2025

🚨 सावधान मुंबई!

🔥 या गणेशोत्सवात इतिहास घडणार आहे!
कोलभाट लेन चा राजा पुन्हा एकदा नवीन आणि दिव्य रूपात येतोय!
🌊 मोत्याच्या झुळझुळाटात, राजाचं पहिलं दर्शन होणार महासोहळा!
🕉️ ही केवळ मूर्ती नाही – हा आहे श्रद्धेचा जिवंत अनुभव!
🌟 या वेळी काही तरी वेगळं, काही तरी प्रेक्षणीय घडणार आहे...

✨ यंदा कोलभाट लेन चा राजा येतोय “विठ्ठलाच्या पावन रूपात!”
🙌 हृदयात भक्ती, चेहऱ्यावर माऊलीसारखं तेज,
🔱 आणि रूप असं – जणू भक्तांच्या ओवाळणाऱ्या नजरा त्याचं स्वागत करतायत!

📣 संपूर्ण मुंबईस आवाहन:
✅ डेट नक्की ठेवा...
✅ लाइव्ह अपडेट्ससाठी पेज फॉलो करा!
✅ तयार राहा – कारण "राजा" येतोय काहीतरी धडाक्यात घेऊन!

📍 स्थळ: वांका मोहल्ला, कोलभाट लेन, गिरगाव, मुंबई – ४०० ००२
🗺 Google Map – Kolbhat Lane Cha Raja

📢 Stay tuned – तारीख लवकरच जाहीर होईल!

Designed by -



Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolbhat Lane Cha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share