॥॥ या आठवनी ॥॥

॥॥ या आठवनी ॥॥ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ॥॥ या आठवनी ॥॥, Latur.

15/04/2026
28/03/2026

आपण उजनी मोड ते एकंबी हा जिल्हा मार्ग नव्याने बांधून देण्यात यावा यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करतच आलो आहोत.

त्याअनुषंगाने नवीन रस्ता बांधणीचा प्रस्ताव जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत उजनी मोड ते एकंबी या रस्त्याचे मेंटेनन्स वर्क पूर्ण करून देण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने आपल्याला दिले होते.

उजनी मोड ते उजनी बाजार चौक या रस्त्याचे मेंटेनन्स वर्क विभागाने पूर्ण केले, परंतु बाजार चौक ते एकंबी या रस्त्याचे मेंटेनन्स वर्क पेंडिंग होते.

*या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन हे मेंटेनन्स वर्क पूर्ण करून न दिल्यास जेसीबीने रस्ता खोदण्याचे निवेदन दिले होते, त्या पत्राला उत्तर म्हणून आज बांधकाम विभागाने बाजार चौक उजनी ते एकंबी या रस्त्याचे Pick and Roll काम लवकरच सुरू करू असे लेखी आश्वासन दिले आहे, त्यामुळे सध्या आपण आपले जेसीबीने रस्ता खोदण्याचे आंदोलन मागे घेत आहोत.*

येत्या ५ एप्रिल पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बाजार चौक, उजनी ते एकंबी या रस्त्याची पाहणी करून Pick and Roll च काम लवकरच सुरू करतील.

26/03/2026

19/03/2026

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो. 🙏❤️

Tuljapur
17/03/2026

Tuljapur

09/03/2026

Happy married life Deepak 💐

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ॥॥ या आठवनी ॥॥ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share