Swami Samarth Bhakt Pariwar

Swami Samarth Bhakt Pariwar Shri Swami Samarth Bhakt Pariwar | Bhakti - Upasana - Namsmaran - Sankirtan - Yadnya - Hawan - Dan - Dharm

 #श्री_गुरुदेव_दत्त  #दत्त #श्री_गुरु_शिखर #गिरनार   #दत्तात्रेय  #श्री_स्वामी_समर्थ #श्रीपाद_श्रीवल्लभ_स्वामी_महाराज  #...
05/04/2026

#श्री_गुरुदेव_दत्त
#दत्त
#श्री_गुरु_शिखर
#गिरनार

#दत्तात्रेय
#श्री_स्वामी_समर्थ
#श्रीपाद_श्रीवल्लभ_स्वामी_महाराज
#श्री_नृसिंह_सरस्वती_स्वामी_महाराज
#श्री_गुरु_गोरक्षनाथ_बाबा

गुरुप्रतिपदा,माघ कृ. प्रतिपदा सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026महाराजांचे नृसिंह सरस्वती रूप.🙏🏻🌹🙏🏻   #नृसिंह_सरस्वती  #दत्...
03/02/2026

गुरुप्रतिपदा,
माघ कृ. प्रतिपदा
सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026

महाराजांचे नृसिंह सरस्वती रूप.
🙏🏻🌹🙏🏻


#नृसिंह_सरस्वती
#दत्तात्रेय

#गुरु
#श्री_स्वामी_समर्थ
#गुरुप्रतिपदा
#श्री_शंकर_महाराज

11/01/2026

श्री स्वामी समर्थ

#श्रीस्वामीसमर्थ #स्वामी #शंकरमहाराज

आज दत्त जयंती निमित्त केलेली खास आरास आणि सजावट.
04/12/2025

आज दत्त जयंती निमित्त केलेली खास आरास आणि सजावट.

04/12/2025

आज 4 डिसेंबर 2025, दत्त जयंती निमित्त सायंकाळी साडे सहा वाजता सालाबादाप्रमाणे श्री दत्तजन्म उत्सव आमचे घरी साजरा करण्यात आला.
मुख्य प्रतिमेत असलेला श्री गुरुदत्तांचा फोटो, हे राजा रवी वर्मा यांनी स्वतः काढलेले चित्र असून ते आमच्या पणजोबांना केडगाव बेट जि. पूणे येथील श्री. नारायण महाराज यांच्या कृपेने प्रसादरुपी मिळाला. (1935-40 दरम्यान)

आमचे पणजोबा हे त्यांचे शिष्य. त्यांच्या करावी श्री दत्त सेवा आमच्या घरात रुजू झाली आणि आजतयागत कायम आहे.
अखंडत राहील.
उजव्या हाताला श्री नारायण महाराजांची प्रतिमा आहे, डाव्या हाताला धनकवडी चे शंकर महाराज विराजमान आहे.
नित्य पूजेसोबत दर गुरुवारची आरती ही विशेष असते.

"अखंड पाठीशी दत्तगुरु"

#दत्तजयंती

#दत्तजन्म
#श्रीस्वामीसमर्थ

#केडगावबेट
#श्रीनारायण
#नारायणमहाराज
#शंकरमहाराज
#धनकवडी
#चांदवड

Address

Junagadh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Samarth Bhakt Pariwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Swami Samarth Bhakt Pariwar:

Share