Bal Vikas Vidya Mandir

Bal Vikas Vidya Mandir रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज यांनी चालविलेल्या बाल विकास विद्या मंदीर ( जोगेश्वरी मुंबई ) ची स्थापना २ ऑक्टोबर १९६२ साली एका बैठ्या चाळीत झाली .१९७५ साली शाळेला महानगर पालिकेकडून मान्यता मिळाली. १९७७ मध्ये महानगर पालिकेकडून अनुदान नोंदणीची पूर्तता झाली. १९७७ मध्ये सौ. वैशाली शांताराम मुळये, बी.ए.डी.एड. यांची संस्थेने मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक केली व महानगरपालिकेने त्यांच्या नेमणुकीस मान्य

ता दिली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन संस्थेने जुन्या वर्गखोल्यांचे १९७९ मध्ये नुतनीकरण केले. १९८३ मध्ये शाळेला ब श्रेणी मिळाली.शाळेमध्ये प्रत्येक इयत्तेच्या चार याप्रमाणे १६ तुकड्या आहेत. मुख्याध्यापिका १८ शिक्षिका २ लिपिक २ सेविका इतका कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.पालकांचा कल आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन संस्थेने माजी कार्याथ्याक्ष कै.श्री.वि.ना.शिंदे यांनी संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये एका भव्य इमारतीचा प्रस्ताव मांडला. कार्यकारिणीने मंजुरी देताच पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक व विभागाचा कर्मचारी वर्ग व पालक वर्ग यांची सभा घेऊन भव्य इमारतीचे चित्र २००३ मध्ये शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाची नवीन इमारतीत आपापले वर्ग भरविले.

Address

Sarvoday Nagar
Jogeshwari
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bal Vikas Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share