Vinzai Devsthan Mandal, Tamhini

Vinzai Devsthan Mandal, Tamhini श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी

श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी:-
भारतात आदिशक्ती विंध्यवासिनीची आठ मंदिरे आहेत. जागृत कुलस्वामिनी श्री विंझाई मातेचे मंदिर,सह्याद्री पर्वतराजीमध्ये
ताम्हिणी घाटाच्या कुशीत निसर्गरम्य ताम्हिणी या चिमुकल्या व शांत गावात आहे. श्री विंझाई माता हे महाराष्ट्रातील इतर साडेतीन शक्तीपिठासारखेच जागृत देवस्थान आहे.


श्री विंझाई देवस्थान मंडळाची स्थापना १८ एप्रिल १९७३ रोजी झाली. मंडळाने शिवमंदिर व भक

्त निवास विस्तार योजना या प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे. प्रकल्पपूर्तीकरीता निधीची आवश्यकता आहे.मंडळाची हि वेब साईट परदेशात व भारतभर
विखुरलेल्या भक्तजन व हितचिंतक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रभावी मध्यम आहे.

*कोजागिरी पौर्णिमा २८- ऑक्टोबर २०२३* निमित्त चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आयोजित -*सुप्रसिद्ध अभिनेत्री तेज...
01/11/2023

*कोजागिरी पौर्णिमा २८- ऑक्टोबर २०२३* निमित्त चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आयोजित -
*सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्याशी मनमोकळ्या, दिलखुलास गप्पा*
*सुसंवादीका*: धनश्री प्रधान - दामले
*कार्यक्रमाची/चे*:
*संकल्पना*: मंदार कर्णिक - कार्यकारी मंडळ सभासद
*सूत्रसंचालन*: डॉ. आशुतोष प्रधान - कार्यवाह
*स्वागत*: सुवर्णा गुप्ते - उपाध्यक्ष
*स्वागत पुष्पगुच्छ*: अल्का प्रधान, सुधा भागवत - विश्वस्त; पराग प्रधान - कार्याध्यक्ष
*आभार प्रदर्शन*: शर्मिला देशमुख - सह कार्यवाह
*छाया चित्रकार*: फोटो योग
*प्रायोजक*: श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्वेलर्स
*सह प्रायोजक*: प्रभुमन मसाले आणि आटा

ज्यांनी सदर कार्यक्रम काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्याने चुकविला त्यांनी, आपल्या कुटुंबातील तेजश्रीचे विचार नक्की ऐका आणि संपूर्ण व्हिडिओ शेवट पर्यंत बघा:

https://www.youtube.com/watch?v=LhcgPNAra2M

आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा:
https://www.youtube.com/

कोजागिरी पौर्णिमा २८- ऑक्टोबर २०२३ निमित्त चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आयोजित -सुप्रसिद्ध अभिनेत.....

*१५ ऑगस्ट २०२२*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी - ७६ व्व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🇮🇳स्वत...
15/08/2022

*१५ ऑगस्ट २०२२*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी - ७६ व्व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🇮🇳

स्वतंत्रता के अमृत महोत्सवी साल पर - ७६ व्वे स्वतंत्रता दीन की हार्दिक बधाई और शुभकामना 🇮🇳

हर घर तिरंगा, हमारे घर तिरंगा

Indian Tri Colour (flag) on Independence Day - 15 August 2022१५ ऑगस्ट २०२२स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी - ७६ व्व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्.....

14/06/2014

Aum Vizai evii namoha!

16/03/2012

Do check www.vinzai.org for up coming events.

श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट देणाऱ्या श्री विंझाई देवी भक्त, ज्ञाती बंधू भगिनींचे तसेच हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत! www.vinzai.org हे आप...

Address

Tamhini Ghat
Ghat

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinzai Devsthan Mandal, Tamhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vinzai Devsthan Mandal, Tamhini:

Share