17/05/2026
!! नदी स्वच्छता अभियान २०२६ !!
नदी वाचवा... जीवन वाचवा! 🌊
श्री गंगा दशहरा सप्ताहाचे औचित्य साधून, पर्यावरण प्रकृती विभागांतर्गत आपल्या परिसरातील नद्यांना स्वच्छ आणि सुंदर
बनवण्यासाठी एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी या पवित्र कार्यात आपले अमूल्य योगदान द्या!🤝
📅 अभियानाचा कालावधी : १७ ते २५ मे २०२६ 🗓️
📞 अधिक माहिती व सहभागासाठी संपर्क:
📱 ७७५५९४१७२१ / ९४२३५६८४१९
📣 एक पाऊल स्वच्छतेकडे... चला, मिळून बदल घडवूया!
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 🙏