Sambodhi Buddha Vihar - संबोधी बुद्ध विहार

  • Home
  • India
  • Ambarnath
  • Sambodhi Buddha Vihar - संबोधी बुद्ध विहार

Sambodhi Buddha Vihar - संबोधी बुद्ध विहार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sambodhi Buddha Vihar - संबोधी बुद्ध विहार, Ambarnath.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..
25/01/2026

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..

18/05/2021
कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
01/05/2021

कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

६१व्या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
01/05/2021

६१व्या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

26/04/2021
भारत देशाचा महामहिम शिल्पकार, एकमेव घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, पत्रकार, राज्यशात्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, ...
13/04/2021

भारत देशाचा महामहिम शिल्पकार, एकमेव घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, पत्रकार, राज्यशात्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, धोरणी राजकारणी, महानायक आणि आधुनिक बुद्ध असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विचारांना कार्याला आणि ग्लोबल व्हीजनला काळजातून अभिवादन.


क्रांतिसूर्य, सत्यशोधक, आधुनिक भारताचे रचेते, भारतातील स्त्रीया आणि बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक, असंख्य शाळा, आश्रमशाळ...
11/04/2021

क्रांतिसूर्य, सत्यशोधक, आधुनिक भारताचे रचेते, भारतातील स्त्रीया आणि बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक, असंख्य शाळा, आश्रमशाळांचे, महिलाश्रमांचे आणि बालिकाश्रमांचे चालक, बाल विवाहाचे विरोधक, सती प्रथेचे विरोधक, विधवांच्या मुंडणाचे घोर विरोधक, प्रौढ विवाहाचे पुरस्कर्ते, संमती विवाहाचे पुरस्कर्ते, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते, आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते, अंतरधर्मीय विवाहाचे पुरस्कर्ते, दत्तक कायद्याचे पुरस्कर्ते, शिवजयंतीचे जनक, पहिल्या शिव पोवाड्याचे शाहीर, शिव अनूयायी, कवी, लेखक, प्रकाशक, कामगार चळवळीचे प्रणेते, शेतकऱ्यांच्या चळवळीचे प्रणेते, इतिहास संशोधक, विद्वान, समतेचे पुजारी, समाजशात्रज्ञ, द्रष्टा, परखड वक्ता, बिल्डर, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक, असंख्य समाजाभिमुख कार्याचे शिरोमणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.🙏🏻💐



वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
05/04/2021

वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐💐
03/04/2021

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

Address

Ambarnath

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sambodhi Buddha Vihar - संबोधी बुद्ध विहार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share