श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई

  • Home
  • India
  • Ambajogai
  • श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई ये?

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई येथील अनघा अष्टमी व्रत पुजा दर्शन🙏
20/05/2025

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई येथील अनघा अष्टमी व्रत पुजा दर्शन🙏

16/02/2025

*🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏*
*सप्त कलशारोहण सोहळा*
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की माघ कृष्ण दशमी *दिनांक 9 मार्च 2025 वार रविवार रोजी सप्त कलशारोहण सोहळा होणार आहे .*
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती
*गुरुवर्य वेदमूर्ती बहु सोमयाजी यज्ञेश्वर रंगनाथ सेलुकर*
( महर्षी याज्ञवल्य वेद विद्यालय यज्ञ भूमी गंगाखेड)
यांची लाभणार आहे .
१)महंत 1008 रामदास महाराज
शितल दास संस्थान गिरवली
२) शिवपूजन दास महाराज
शितल दास संस्थान गिरवली
३) महंत सिद्धगिरी महाराज
मठाधीश मुडेश्वर संस्थान मुडेगाव
४) पिल्लू महाराज गिरी
मरळ सिद्धनाथ संस्थान पट्टीवडगाव फाटा धर्मापुरी
५) महंत योगी ऋषीनाथजी पीरयोगी लक्ष्मणनाथदास जी महाराज
मठाधीश गोरक्षनाथ गड अस्वलंबा मांडखेल
६) श्री ह भ प किसन महाराज पवार
मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई
७) श्री ह भ प संतोष महाराज
काशी विश्वनाथ मंदिर संस्थान गाणगापूर
या संन्यासी ब्रह्मचारी महाराजांच्या हस्ते कलशारोहन कार्यक्रम होईल सकाळी 9 ते 12 होम हवन होईल. आरती झाल्यास महाप्रसाद होईल .

*महाप्रसाद वेळ १ ते ५*

🛕🛕🛕🛕🛕 *स्थळ* 🛕🛕🛕🛕

*श्री दत्त मंदिर गुरुमाळ सरकारी दवाखाना क्रांतीनगर च्या बाजूला अंबाजोगाई जिल्हा बीड महाराष्ट्र*

📲 *📲📲संपर्क📞📞*
भागवतकार ऋषिकेश दत्तात्रय कुलकर्णी
( मंदिर पुजारी) फोन पे गुगल पे नंबर नंबर
7709877595

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई येथील दर्शन
29/10/2024

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई येथील दर्शन

05/10/2024
20/08/2024

🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की दिनांक 21 /8/ 2024 वार बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता दत्त मंदिराच्या शिखराच्या कामाची सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे ही नम्र विनंती .
🚩🙏स्थळ 🙏🚩
श्री दत्त मंदिर गुरूमाळ सरकारी दवाखाना व क्रांतीनगर च्या बाजूला अंबाजोगाई
🙏🙏संपर्क🙏🙏
ह भ प ऋषिकेश कुलकर्णी

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई येथील दर्शन 🙏
26/07/2024

श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई येथील दर्शन 🙏

Address

Ambajogai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री दत्त मंदिर गुरूमाळ अंबाजोगाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share