हरी मुखे म्हणा Hari Mukhe Mhana

हरी मुखे म्हणा Hari Mukhe Mhana Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हरी मुखे म्हणा Hari Mukhe Mhana, Alandi-Devachi.

रामकृष्णहरी माऊली 😊🙏🚩
आपल्या सर्वांपर्यंत शास्त्रीय संगीत भजन,गायन, वादन,वारकरी कीर्तन व चाली पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे.त्यासाठी सर्वांनी या फेसबुक पेज नक्की फॉलो करा.
👇👇👇

अभंग वाणी
30/05/2026

अभंग वाणी

29/05/2026
28/05/2026

#हरीमुखेम्हणा

निष्ठावंत वारकरी तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी व भारतातील सर्वच महान कलाकारांना टाळाची साथ करणारे 'माऊली टाकळकर' यांचे...
17/05/2026

निष्ठावंत वारकरी तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी व भारतातील सर्वच महान कलाकारांना टाळाची साथ करणारे 'माऊली टाकळकर' यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. माऊलींनी आपल्या वयाचे शतक पूर्ण केले होते. शतक पूर्ण करूनही त्यांची टाळाची साथ अगदी खणखणीत होती.. माऊलींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

16/05/2026

बीडमध्ये प्रसिद्ध कीर्तनकारावर गावगुंडांचा हल्ला; वारकरी भाविकांमध्ये संतापाची लाट

#हरिमुखेम्हणा

गेवराई, जि. बीड येथील श्री. कैलास महाराज आनंदे यांना झालेल्या अमानुष मारहाणीची घटना अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि समाजमना...
16/05/2026

गेवराई, जि. बीड येथील श्री. कैलास महाराज आनंदे यांना झालेल्या अमानुष मारहाणीची घटना अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि समाजमनाला वेदना देणारी आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दांत जाहीर निषेध करतो.
अशा प्रकारे वारकरी आणि समाजातील धर्मकार्य करणाऱ्या व्यक्तींवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.
या प्रकरणातील दोषी कोणताही असो, त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि महाराजांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी आम्ही संबंधित प्रशासनाकडे ठामपणे पाठपुरावा करत आहोत. धर्म, समाज आणि संतपरंपरेचा अपमान करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींना जागेवरच ठोकल पाहिजे एकत्रित या कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

#हरिमुखेम्हणा

14/05/2026

कु.ज्ञानेश्वरी गाडगे यांच्या आवाजातील सुंदर गौळण #हरिमुखेम्हणा

आपल्याला काय वाटतं ?
14/05/2026

आपल्याला काय वाटतं ?

ज्या दिवशी शिव्यांमध्ये आईचा उल्लेख बंद होईल, तो खरा मातृदिन असेल.   #मातृदिन  #हरिमुखेम्हणा
10/05/2026

ज्या दिवशी शिव्यांमध्ये आईचा उल्लेख बंद होईल, तो खरा मातृदिन असेल. #मातृदिन #हरिमुखेम्हणा

वारकरी वैभव माऊली महाराज कदम (छोटे माऊली ) #हरिमुखेम्हणा
04/05/2026

वारकरी वैभव माऊली महाराज कदम (छोटे माऊली )

#हरिमुखेम्हणा

Address

Alandi-Devachi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हरी मुखे म्हणा Hari Mukhe Mhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share