श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आळंदी देवाची

  • Home
  • India
  • Alandi-Devachi
  • श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आळंदी देवाची

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आळंदी देवाची Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आळंदी देवाची, Alandi-Devachi.

"कृषी माऊली सन्मान" साठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.खान्देश विभागीय कृषी महोत्सव -2022, जळगाव.
18/09/2022

"कृषी माऊली सन्मान" साठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

खान्देश विभागीय कृषी महोत्सव -2022, जळगाव.

रुद्र वाचण का करावे......
25/07/2022

रुद्र वाचण का करावे......

एक संकल्प आपली जबाबदारी म्हणुन....
07/07/2022

एक संकल्प आपली जबाबदारी म्हणुन....

https://youtu.be/fZSe5bHrkJE
05/06/2019

https://youtu.be/fZSe5bHrkJE

गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) प्र...

कृपया यथा शक्ती प्रयत्न करावा ही विनंती....
08/04/2019

कृपया यथा शक्ती प्रयत्न करावा ही विनंती....

// श्री स्वामी समर्थ // प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्...

25/02/2019

।। श्री स्वामी समर्थ ।।
*श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंंबकेश्वर*

*⚜युवा प्रबोधन विभाग⚜*

*🚩 शिव प्रेरणा युवा महोत्सव - शिवतीर्थ रायगड 🚩*

तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत *छत्रपती श्री शिवाजी महाराज* यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड - किल्ले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे आणि आपल्यासाठी तीर्थासमान आहे. *अतिशय दिव्य आणि राष्ट्रप्रेमाच्या अद्भुत ऊर्जेने भारलेले हे गड - किल्ले तमाम राष्ट्रभक्तांच्या मनांना आंदोलीत करतात.*

युवकांचे जीवन या भावधारेने प्रवाहित होऊन व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्मेषाची अंकुरे प्रफुल्लित व्हावी, या उद्देशाने *परमपूज्य गुरुमाऊली* यांच्या आशीर्वादाने आणि *गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत* दि. 10 मार्च 2019 रोजी *"शिव प्रेरणा युवा महोत्सव - शिवतीर्थ रायगड"* आयोजित केला आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तमाम सेवाकेंद्रातील तसेच, महाराष्ट्राबाहेरील गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आदी राज्यातील सर्व युवक - युवती सेवेकरी यांना आवाहन करण्यात येते कि या दुर्लभ संधीचा अवश्य लाभ घ्यावा!

या युवा महोत्सवात ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, किल्ले रायगड माहिती, शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रेरक घटना आदी विविध बाबींवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन देखील होणार आहे.

या आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी आदल्या दिवशी सायंकाळ पर्यंत पोहोचावे लागेल.

*दिनांक:* 10 मार्च 2019
*वेळ:* सकाळी 10 ते दु. 2
*स्थळ:* किल्ले रायगड, महाड, रायगड जिल्हा

*महत्वाची सूचना: या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दि. 1 मार्च पर्यंत पूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे*

*पूर्व नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:* +91 77091 07339; +91 93204 01694

*संस्कार - संस्कृती - चारित्र्य निर्माण - राष्ट्र निर्माण!*

विश्वशांती महोत्सव, दुबई
19/10/2018

विश्वशांती महोत्सव, दुबई

Pradhan kendra Dindori, Nasik

https://youtu.be/ZZPaqTORyNo
07/09/2018

https://youtu.be/ZZPaqTORyNo

महाराष्ट्रातील लोकांसाठी संजीवनी आहे हि भाषा - स्वामी कोण आहेत ते या ग्रंथातून जाणून घ्या स्वामींचा पूर्व इतिहास...

15/06/2018

*।।श्री स्वामी समर्थ।।*

*"पर्यावरण प्रकृती विभाग"*
अंतर्गत
*'दुर्ग संवर्धन अभियान'*

आयोजित

*किल्ले मल्हारगड मोहिम*

*रविवार दि.17 जून 2018*
*स 7:30 वा.*

*मुख्य उपक्रम:*
*1.* चर खोदणे
*2* आध्यात्मिक सेवा

*मार्ग:*
दिवे घाट चढून पुढे गेल्यावर डावीकडे झेंडेवाडी गावापर्यंत येऊन पुढे किल्ल्यावर यावे.

*टीप:स. 7:30 वा. किल्ल्याच्या पायथ्याशी या*

संपर्क:9075947077

04/05/2018

।। श्री स्वामी समर्थ ।।
*अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर*

*🌍देश विदेश अभियान विभाग 🌏*

*दुबईमध्ये आज पहिली साप्ताहिक आरती सुरु, दिंडोरी प्रणित स्वामी कार्याला सुरुवात*

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व प.पू.गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने करामा-दुबई येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आज दि. 4 मे 2018 रोजी सुरु झाले आहे. आज या साप्ताहिक केंद्राची पहिली आरती संपन्न झाली.

📍 *आरती, मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे*

*🗓वार :- दर महिन्याचा 1 ला व* *3 रा शुक्रवार*

*⏰वेळ :- सकाळी 10.30 वा.*

*📬ठिकाण :- *OFFICE NO.301, BLOCK-A, HAMSAH TOWAR, ANSAR GALLERY, KARAMA, DUBAI, UAE.*

📱 दुबई संपर्क :-
*+971 558181829*
*+971 559552846*

📱 भारत संपर्क :-
*+ 91 7709107339*

*सर्वांपर्यंत वरील मेसेज पोहचवावा ही नम्र विनंती*
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

https://youtu.be/kzD8_PfLNa0
29/04/2018

https://youtu.be/kzD8_PfLNa0

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित ७ वे जागतिक कृषी महोत्सव २०१८ चे आयोजित केले ....

Address

Alandi-Devachi

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आळंदी देवाची posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share