Shree Keshavaraj Maharaj Mandir Akot

Shree Keshavaraj Maharaj Mandir Akot shree keshvaraj Sanshtan in keshvaraj wetal akot

श्री केशवराज मंदीर हे आकोट येथील केशवराज वेटाळ येथे असुन सदर मंदिराचे बांधकाम हे 400 ते 500 वर्षापूर्वीचे आहे. श्री केशवराजाची मुर्ती पांडव कालीन असुन साधारण 5100 वर्षापुर्वी गंडकी शिळेत बनवलेली आहे. श्री केशवराज मंदिर हे श्री विष्णुला समर्पीत असुन श्री विष्णूची पुजा श्री केशव रूपात केली जाते.

आज दिनांक 10/05/2026 रोजी "श्रीं" प्रतिष्ठापना निमित्त महाप्रसाद व प्रतिष्ठापना उत्सवाची समाप्ती करण्यात आली. वज्रलेपानं...
10/05/2026

आज दिनांक 10/05/2026 रोजी "श्रीं" प्रतिष्ठापना निमित्त महाप्रसाद व प्रतिष्ठापना उत्सवाची समाप्ती करण्यात आली. वज्रलेपानंतर "श्रीं" च्या स्वरूपाचे आज रोजीचे दर्शन

08/05/2026
08/05/2026

आज दिनांक 08/05/2025 रोज शुक्रवार श्री केशवराज महाराजांची पुर्नरपतिष्ठापणा करण्यात आली त्यानिमित्त श्रीं चा अभिषेक व विवाह संपन्न झाला. कार्यक्रमाचे पौरोहित्य नागपुर येथील श्री विनायक शास्त्री जोशी यांनी केले तसेच होम हवनाच्या कार्यक्रमात मुख्य यजमान श्री राजेश श्रीधर जोशी, श्री मनिष मोरेश्वर आसरकर, अतुल गोपाळराव देवळे, मिलिंद माधवराव देवळे, हे होते.
फोटो व व्हीडिओ सौजन्य :- श्री ध्रुवकुमारजी पारखी रतलाम

श्री केशवराज महाराजांच्या "श्री" मूर्तीचा वज्रलेप करणार असल्यामुळे मंदीर दिनांक 04/04/2026 ते दिनांक 08/05/2026 पर्यंत ब...
03/04/2026

श्री केशवराज महाराजांच्या "श्री" मूर्तीचा वज्रलेप करणार असल्यामुळे मंदीर दिनांक 04/04/2026 ते दिनांक 08/05/2026 पर्यंत बंद राहील याची भक्तांनी नोंद घ्यावी

आज दिनांक 26/03/2026 रोजी "श्री" मंदीरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
26/03/2026

आज दिनांक 26/03/2026 रोजी "श्री" मंदीरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

आज दिनांक 02/02/2026 रोजी श्री केशवराज महाराज संस्थान मधे श्री नर्मदेश्वर महादेवांची पुनरप्रतिष्ठापणा करण्यात आली.      ...
02/02/2026

आज दिनांक 02/02/2026 रोजी श्री केशवराज महाराज संस्थान मधे श्री नर्मदेश्वर महादेवांची पुनरप्रतिष्ठापणा करण्यात आली.
॥ॐनमः शिवाय॥

आज दिनांक 09/11/2025 रोजी कार्तिक मासनिमित्त काकडा आरती समाप्ती उत्सव साजरा झाला.
09/11/2025

आज दिनांक 09/11/2025 रोजी कार्तिक मासनिमित्त काकडा आरती समाप्ती उत्सव साजरा झाला.

Big shout out to my newest top fans! 💎 Kasturi Kanetkar, Hemant Pethe, Madhavi Deshmukh, Gauri Upasani JoshiDrop a comme...
06/11/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Kasturi Kanetkar, Hemant Pethe, Madhavi Deshmukh, Gauri Upasani Joshi

Drop a comment to welcome them to our community,

Address

Akot
444101

Opening Hours

Monday 7am - 12pm
4pm - 9pm
Tuesday 7am - 12pm
4pm - 9pm
Wednesday 7am - 12pm
4pm - 9pm
Thursday 7am - 12pm
4pm - 9pm
Friday 7am - 12pm
4pm - 9pm
Saturday 7am - 12pm
4pm - 9pm
Sunday 7am - 12pm
4pm - 9pm

Telephone

+919766931077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Keshavaraj Maharaj Mandir Akot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category